Learn modi day – 4


Posted August 4th, 2011 by admin 5 Comments »

या पाठ मध्ये आपण स य म फ झ प थ क ल च हि अक्षरे पाहणार आहोत..

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0BzQ6qa1yOqqzN2NkODk1MzMtY2QxMy00NTZiLWJjNWYtOGI5YzA1YjgyY2I5&hl=en

पुन्हा एकदा आठवण करून देतो.. मोडी लिहित असताना आधी रेष ओढून घ्यावी….

Learn modi day – 3


Posted August 4th, 2011 by admin 1 Comment »

मागील दोन भागामध्ये आपण मोडीतील १० अक्षरे पहिली. आज त्या अक्षरांची पूर्ण बाराखडी कागदावरती लिहून काढणार आहोत.. हो मोडीचे जे नियम आहेत ते ध्यानात राहू द्यात….

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0BzQ6qa1yOqqzMjdhMjE3MWQtMzBiMi00MTcxLWIzY2ItNjQxYjE5Y2ViYjI5&hl=en

मोडी लिपीसाठी आपण पाहिया दिवसा पासूनचे धडे गिरवत राहा.. म्हणजे ती कळेल. आणि काही अडचणी किवां कुठे काळात नसेल तर नक्की विचारा…

Learn modi – day 2


Posted August 4th, 2011 by admin 1 Comment »

जर आपण मोडी लिपी पहिला दिवस अभ्यास केला नसेल तर तो करून या टॉपिक पासून सुरवात करावी.. मोडी लिपी दिवस – पहिला.

…..

या पाठामध्ये पहिल्या पाठातील १० अक्षरांची बाराखडी आणि त्याचे काही अपवाद यांची माहिती दिली आहे….

….

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0BzQ6qa1yOqqzNDIyYjljNWUtYzRiOC00NTU5LWIyYzAtNDJlYTNjNmU4NDJh&hl=en

..

काही शंका असल्यास नक्की विचार…

Learn modi – Day 1


Posted August 4th, 2011 by admin 5 Comments »

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा मोडी प्रशिक्षण वर्ग सातारा येथे कला वाणिज्य महाविद्यालामध्ये सुरु आहे.. त्यामध्ये मला जे शिकवला जातं ते मी रोज आपल्या सर्वांना सांगणार आहे.

मोडी लिपी शिकण्यासाठी आपल्याला मराठी येणं आवश्यक आहे.
दिलेला मोडी मुळाक्षरे आणि बाराखड्यांची एक प्रिंट काढून घ्यावी..

मुळाक्षरे | बाराखड्यां

Page – 1 | Page – 2

यामध्ये आपण मोडी विषयी प्राथमिक माहिती घेतली. उद्या आपण मोडी लिपीतील काना आणि या दहा ( दहा कारण ते आपणास माहित आहेत आणि जे देवनागरी सारखेच मोडी मध्ये वापरले जातात ) मुळाक्षरांची बाराखडी लिहिणार आहोत. जी बाराखडीच्या लिंक मध्ये आहे.

मोडी जोडाक्षरे


Posted August 4th, 2011 by athavan07 4 Comments »