Learn modi day – 4
Posted August 4th, 2011 by admin 5 Comments »
या पाठ मध्ये आपण स य म फ झ प थ क ल च हि अक्षरे पाहणार आहोत..
पुन्हा एकदा आठवण करून देतो.. मोडी लिहित असताना आधी रेष ओढून घ्यावी….
या पाठ मध्ये आपण स य म फ झ प थ क ल च हि अक्षरे पाहणार आहोत..
पुन्हा एकदा आठवण करून देतो.. मोडी लिहित असताना आधी रेष ओढून घ्यावी….
मागील दोन भागामध्ये आपण मोडीतील १० अक्षरे पहिली. आज त्या अक्षरांची पूर्ण बाराखडी कागदावरती लिहून काढणार आहोत.. हो मोडीचे जे नियम आहेत ते ध्यानात राहू द्यात….
मोडी लिपीसाठी आपण पाहिया दिवसा पासूनचे धडे गिरवत राहा.. म्हणजे ती कळेल. आणि काही अडचणी किवां कुठे काळात नसेल तर नक्की विचारा…
जर आपण मोडी लिपी पहिला दिवस अभ्यास केला नसेल तर तो करून या टॉपिक पासून सुरवात करावी.. मोडी लिपी दिवस – पहिला.
…..
या पाठामध्ये पहिल्या पाठातील १० अक्षरांची बाराखडी आणि त्याचे काही अपवाद यांची माहिती दिली आहे….
….
..
काही शंका असल्यास नक्की विचार…
आता तुम्ही मोडी ची मुळाक्षरे modiscript.com या संकेतस्थळावरती टाईप करू शकता. हा Hemadree font आपण येथून आपल्या संगणकावरती टाकू शकता.
नमस्कार, मोडीस्क्रीप्त.कॉम मध्ये आपलं स्वागत.
शिवाजी विद्यापीठच्या – कला वाणिज्य सातारा महाविद्यालयातील मोडी लिपी वर्गाने प्रेरित होऊन आम्ही हे संकेतस्थळ मोडी लिपी च्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी सुरु करत आहोत. सदरील संकेतस्थळावरती आम्ही मोडी लिपी चे प्राथमिक धडे, मोडी लिपीतील काही जुनी कागदपत्रे, दस्त इ. इ.. या एकाच ठिकाणी उपलब्ध करू ज्याचा उपयोग मोडी लिपी अभ्यासक विद्यार्थ्यांना नक्की होईल.
तांत्रिक बाबींचा विचार करून संकेतस्थळात काही ठिकाणी इंग्रजीचा वापर केला गेला आहे.
मोडी ची मुळाक्षरे आणि बाराखडी. या बाराखडीचा वापर तुम्ही मोडी शिकत असताना नेहमी करा.

