About


Posted April 30th, 2011 by admin No Comments »

मोडीस्क्रीप्त.कॉम हे संकेतस्थळ मोडी लिपी च्या अभ्यासक विद्यार्थ्यांसाठी आहे. सदरील संकेतस्थळावरती आम्ही मोडी लिपी चे प्राथमिक धडे, मोडी लिपीतील काही जुनी कागदपत्रे, दस्त इ. इ.. या एकाच ठिकाणी उपलब्ध करू ज्याचा उपयोग मोडी लिपी अभ्यासक विद्यार्थ्यांना नक्की होईल.

हे संकेत स्थळ मराठीटायपिंग.कॉम यांच्या माध्यमातून चालविले जाते.